स्मॉल स्क्रीनवरील चंद्र आहे साक्षीला या सिरीअलचे ५० एपिसोड पूर्ण झाले आहेत त्यानिमित्ताने या सिरीअलच्या सेटवर जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं. या वेळी या मालिकेची संपूर्ण टीम आवर्जून उपस्थित होती. सगळ्या टीमने मिळून केक कापून हा आनंद सेलिब्रेट केला.मालिकेचं यश हे संपूर्ण टीमच यश असतं त्यामुळे अभिनेता सुबोध भावेने फेसबुकवर या मालिकेचे काही खास फोटो शेअर करून पोस्ट लिहली आहे .या पोस्टमध्ये त्याने लिहंल की, चंद्र आहे साक्षीला आज ५० भाग, पुन्हा एक वेगळी भूमिका धन्यवाद, चिन्मय मांडलेकर, आणि उत्तम अभिनेत्यांबरोबर काम करण्याची संधी रुतुजा बागवे, नक्षत्रा मेढेकर, या सगळ्यांचे त्यांने आभार मानले आहेत.

#lokmatcnxfilmy #ChandraAaheSakshiila #Subodhbhave
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber